शिक्षण हक्क अधिनियमन, २००९ हा भारतीय गणराज्यच्यात कोणत्या घटनादुरुस्तीने संमत झाला

शिक्षण हक्क अधिनियमन, २००९ हा भारतीय गणराज्यच्यात कोणत्या घटनादुरुस्तीने संमत झाला

मित्रानो या आर्टिकल मध्ये आपण शिक्षण हक्क अधिनियमन, २००९ हा भारतीय गणराज्यच्यात कोणत्या घटनादुरुस्तीने संमत झाला या प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत. येथे आम्ही या प्रश्नांची संपूर्ण माहिती दिली आहे. 2002 च्या 86 व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या तरतुदींना लागू करण्यासाठी शिक्षणाचा अधिकार (RTE) कायदा, 2009 पारित करण्यात आला. 86 व्या घटनादुरुस्ती कायद्याने भारतीय राज्यघटनेत कलम 21A समाविष्ट … Read more