जुने फेरफार नोंदवही, Online Ferfar Download, फेरफार उतारा
मित्रांनो कोणत्याही जमिनीचा ताबा कोणाकडून कोणाकडे कशाप्रकारे गेला त्याच्या सर्व नोंदी जुने फेरफार नोंदवही किंवा फेरफार उतारा या मध्ये असतात. 7/12 किंवा 8 अ या उताऱ्यांवर या नोंदी आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्यामुळे 7/12 किंवा 8 अ पेक्षाही Ferfar utara महत्त्वाचा असतो. मित्रांनो या लेखांमध्ये आपण आपले जुने फेरफार नोंदवही, फेरफार उतारा किंवा ई-फेरफार कसे … Read more