मित्रांनो आज आम्ही तुम्हाला मी सध्या कुठे आहे या तुमच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत. तुम्ही कोणत्याही दुर्गम ठिकाणी अडकला किंवा हरवला असाल आणि तुम्हाला तुमचे सध्याचे लोकेशन पाहायचे असेल तर खाली दिलेल्या माहितीवरून तुम्ही तुमचे सध्याचे लाईव्ह लोकेशन पाहू शकता. खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा. तुम्हाला तुमच्या मी सध्या कुठे आहे ? या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल.
पहा तुमचे सध्याचे live location
मित्रांनो, मी कोठे आहे हे पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स काळजीपूर्वक वाचा. खाली दिलेल्या स्टेप्सच्या आधारे तुम्ही तुमचे सध्याचे स्थान (Live Location) पाहू शकता.
- सध्या कोठे आहे हे पाहण्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असने आवश्यक आहे.
- तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मध्ये तुमचा मोबाईल डाटा आणि तुमचे लोकेशन (Location) चालू करायचे आहे.

- लोकेशन आणि डाटा चालू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील Google maps नावाची App चालू करायची आहे.

- Google maps हि App ओपन केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिन वरती असे चित्र दिसून येईल.

- आता या पूढे तुम्हाला या बटनावर क्लिक करायचे आहे.
- बटनावर वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रिन वरती निळा बिंदू तुम्हाला दिसेल.

- निळा बिंदू स्थिर होई पर्यंत 2 मिनिटे वाट पहा.
- त्यानंतर ज्या ठिकाणी निळा बिंदू स्थिर होईल ते तुमचे सध्याचे ठिकाण असेल.
आशा आहे तुम्हाला तुमच्या प्रश्ननाचे उत्तर मिळाले .
तुमचे सध्याचे लोकेशन दुसऱ्या व्यक्तीला कसे शेअर करायचे.
आता आपण पाहणार आहोत तुमचे सध्याचे ठिकाण म्हणजेच तुम्ही ज्या जागेवर आहात त्या ठिकाणचे लोकेशन दुसऱ्या व्यक्तीला कसे शेअर करायचे.
तुमचे सध्याचे ठिकाण (Location) शेअर करण्यासाठी दोन पद्धती आहेत.
पहिली पद्धत – Current Location
- तुम्ही तुमच्या मोबाईल मधील WhatsApp ओपन करा.
- ओपन केल्यानंतर ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमचे Location शेअर करायचं आहे त्याच्या नावावरती क्लिक करा .
- आता खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा.

- आता पुढे तुम्हाला Location या बटनावर क्लिक करायचे आहे.

- त्यानंतर Send Your Current Location या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे सध्याचे ठिकाण समोरच्या व्यक्तीला पाठवू शकता.

- आशा प्रकारे तुम्ही आता ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणचे location त्या व्यक्ती बरोबर शेअर केले जाईल.

परंतु आता तुम्ही या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर ता व्यक्तीला तुमच्या दुसऱ्या ठिकाणाचे लोकेशन समजणार नाही.
जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीला live location शेअर करायचा आहे म्हणजेच तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जात आहात त्या त्या ठिकाणांचे लोकेशन समोरच्या व्यक्तीला पाहता येईल. त्यासाठी live location कसे शेअर करायचे हे आपण पाहणार आहोत.
दुसरी पद्धत – live location
- Live location शेअर करण्यासाठी आपल्याला व्हाट्सअप ॲप ओपन करावे लागेल.
- त्यानंतर ज्या व्यक्तीला लोकेशन पाठवायचे आहे त्या व्यक्तीच्या नावावर क्लिक करून खाली दिलेल्या अटॅचमेंट या बटणावर क्लिक करायचे आहे.

- त्यानंतर पुढे Share live location या बटन वरती क्लिक करायचे आहे.

- त्यानंतर खाली तुम्हाला एक ऑप्शन मिळेल त्यामध्ये तुम्हाला किती वेळासाठी हे लोकेशन शेअर करायचे आहे ते निवडायचे आहे.

- अशा पद्धतीने तुम्ही तुमचे live Location समोरच्या व्यक्ती बरोबर शेअर करू शकता.
मित्रांनो, या आर्टिकल मध्ये आपण मी सध्या कुठे आहे आणि आपल्या ठिकाणाचे सध्याचे लोकेशन इतरांना कसे शेअर करायचे हे आपण हे आपण पाहिली आहे.
तुम्हाला या आर्टिकल विषयी काही अडचणी किंवा प्रश्न विचारायचे असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न लिहू शकता.