Heading 1

Heading 3

This is a paragraph (p)

शेअर मार्केट म्हणजे काय ?

Heading 3

अगदी सहज सोप्या भाषेत समजून घ्या.

शेअर म्हणजे हिस्सा. बाजार म्हणजे जिथे आपण एखादी गोष्ट विकत घेऊ किंवा विकू शकतो. म्हणूनच शाब्दिक अर्थाने, शेअर बाजार ही कंपनीतील हिस्सेदारी खरेदी आणि विक्रीसाठी ठेवलेली जागा आहे.     

NSE आणि BSE भारतीय शेअर बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी चे दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत.

शेअर्स खरेदी-विक्री चे मुख्य ठिकान कोणते ?

BSE

BSE हा देशातील आणि आशिया खंडातील पहिला स्टॉक एक्सचेंज आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1956 मध्ये BSE ला मान्यता मिळाली.

Bombay Stock Exchange

Bombay Stock Exchange

BSE मुंबईमध्ये दलाल स्ट्रीट येथे आहे. येथे 5400 हुन अधिक कंपन्या लिस्ट आहेत.

एनएसई जगातील ११ व्या क्रमांकाचे सर्वात मोठे एक्स्चेंज मार्केट आहे. एनएसई मार्केटची स्थापना १९९२ साली झाली. हे मुंबईमध्ये स्थित आहे.

National Stock Exchange

National Stock Exchange

भारतात सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक एक्सचेंज प्रणाली मार्केटमध्ये एनएसईने आणली. एनएसई मध्ये 1700+ कंपन्या लिस्ट आहेत.

शेअर खरेदी करणे म्हणजे काय ?

आपण जितके शेअर्स खरेदी करतो त्यानुसार आपण त्या कंपनीचे काही टक्के मालक बनतो. जर ती कंपनी भविष्यात नफा कमावते तर आपण घतलेल्या शेअर्सची किंमत ही वाढते व आपल्याला नफा होतो.

शेअर्सची विक्री करणे म्हणजे काय ?

आपण विकत घतलेल्या शेअर्सची किंमत ही वाढली असेल तर आपण आपले समभाग शेअर बाजारात विकून रोख रक्कम उभी करू शकतो.

शेअर्स केव्हा खरेदी करावे?

शेअर्स खरेदी करण्यापूर्वी तुम्ही प्रथम येथे कसे आणि केव्हा गुंतवणूक करावी आणि आपण कोणत्या कंपनीत आपले पैसे गुंतवले पाहिजे, जेणेकरून आपल्याला नफा मिळेल हे पाहा.

शेअर्स खरेदी करण्यापूर्वी शेअर बाजारा बद्दल संपूर्ण ज्ञान मिळवावे, तेंव्हाच जाऊन शेअर बाजारामध्ये उतरावे आणि गुंतवणूक करावी.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कशी करावी?

हे जानून घेण्यासाठी